Перейти к содержимому

रूपावली - शंख चक्र गदा रुळे वैजयंती | बुवा श्री. आशिष सडेकर | पराड भजन स्पर्धा 2026 |

आमचे आम्ही

0:00 / 0:00

रूपावली - शंख चक्र गदा रुळे वैजयंती | बुवा श्री. आशिष सडेकर | पराड भजन स्पर्धा 2026 |

17 просмотров · 1 дн. назад
आमचे आम्ही
15 подписчиков
17 просмотров · 1 дн. назад
#bhajan #रुपावली #भजनस्पर्धा #lyrics #abhang अप्रतिम रूपावली सादरीकरण रूपाचा अभंग- शंख चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती दोन्हीं कानीं ॥१॥ मस्तकीं मुकुट नवरत्नहार । वरी पीतांबर पांघुरला ॥२॥ रत्नहिरेजडित कटीं कडदोरा । रम्य शोभे हिरा बेंबीपाशी ॥३॥ जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका । लाचावला तुका भेटीसाठीं ॥४॥ रामकृष्णहरी सेवा संघ, पाट गायक - श्री. आशिष सडेकर पखावज साथ - शुभम गावडे