गुरु भजनी रमले हे मन | जीवन विद्या मिशन संगीत @kalpeshgawade 5015
kalpeshgawade
0:00 / 0:00
गुरु भजनी रमले हे मन | जीवन विद्या मिशन संगीत @kalpeshgawade 5015
14 746 просмотров · 1 год назад
kalpeshgawade
686 подписчиков
14 746 просмотров · 1 год назад
गुरु भजनी रमले हे मन | जीवन विद्या मिशन | Kalpesh Gawade द्वारा सादर
🙏 गुरुपौर्णिमा निमित्त
जीवन विद्या मिशन चे प्रेरणादायक भजन — "गुरु भजनी रमले हे मन"
हे भजन मी, Kalpesh Gawade, प्रेमाने आणि श्रद्धेने गायले आहे.
गुरु म्हणजे प्रकाशाचा मार्गदर्शक.
गुरुचे स्मरण म्हणजे आत्मशांती.
हे भजन तुमच्या मनाला नक्की स्पर्श करेल अशी आशा आहे.
आवडलं तर Like करा, Comment करा आणि Share करा.
Channel ला Subscribe करायला विसरू नका!
📌 Follow for more spiritual and devotional content.
🌟 जय सदगुरू !
@swarsadhana14 @swarsadhana14
#गुरुभजन #JeevanVidyaMission #गुरुपौर्णिमा #Devotio
तबला आणि पखवाज: जितेन घाडीगावकर , अभि वस्त
झांज/ टाळ : प्रणित चव्हाण सिद्धेश लाड
कोरस: अभिषेक घाडीगावकर,प्रथमेश राणे, प्रणित चव्हाण , यश मेस्त्री, सागर गावडे
ध्वनीमुद्रण : ए. वी. स्टुडिओ, ठाणे
मार्गदर्शन: बुवा: सुदर्शन घाडीगांवकर
विषेश सहकार्य: बुवा: प्रमोद मेस्त्री, बुवा: हरिचंद्र आयरे
पखवाज तबलावादक: जितेन घाडीगांवकर ,अभि वस्त
विषेश आभार
सागर गावडे
जीवन विद्या मिशन पार्क साईट शाखा
जितेन घाडीगांवकर ,
श्री शनैश्वर प्रासादिक भजन मंडळ, विक्रोळी पूर्व
भजनासाठी संपर्क:
१. बुवा: बुवा.सुदर्शन घाडीगांवकर ७२०८६६७७३५
३. देव घाडीगांवकर ७०२१६७५५२२
४. बुवा: प्रमोद मेस्त्री ८८७९१४९२२०
४. कल्पेश गावडे : ८०९७६३९६७८,