Перейти к содержимому

धाराशिवमध्ये नगरसेवकांची पळवापळवी पडणार महागात? ठाकरे गटाची थेट कोर्टात जाण्याची तयारी

PrimeTime Maharashtra

0:00 / 0:00

धाराशिवमध्ये नगरसेवकांची पळवापळवी पडणार महागात? ठाकरे गटाची थेट कोर्टात जाण्याची तयारी

7 323 просмотра · 15 часов назад
PrimeTime Maharashtra
222 тыс. подписчиков
7 323 просмотра · 15 часов назад
धाराशिवच्या राजकारणात नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर आता नवा ट्विस्ट आला आहे. मशाल चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्षांतर केलेल्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा आमदार कैलास पाटील यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून न्यायालयापर्यंत लढाई लढण्याची तयारी ठाकरे गटाने दर्शवली आहे. कारवाई झाली तर पक्षांतर केलेल्या नगरसेवकांचं काय होईल? ओमराजे निंबाळकरांच्या राजकीय गणितावर याचा परिणाम होईल का? आणि भाजप-ठाकरे गटासाठी ही नवी राजकीय संधी ठरेल का? . . . #DharashivPolitics #KailasPatil #OmrajeNimbalkar #UddhavThackeray #ShivSenaUBT #Dharashiv 📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates: 🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews   📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?... 📸 Instagram:   / primetimemaharashtra   🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra 🌐 Website: www.primetimenews.online 👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀 🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra! महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज! "प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत! 📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या 📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज 🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी 🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण 🛑 आजचा टाईम आहे प्राईम! 🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम! 🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम! म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा! #PrimeTimeMaharashtra