सर्वांना आवडेल अशी मस्त अशी रवाळ बेसन बर्फी. | besan barfi recipe in marathi.
Pratibha Firodiya's Kitchen
0:00 / 0:00
सर्वांना आवडेल अशी मस्त अशी रवाळ बेसन बर्फी. | besan barfi recipe in marathi.
204 567 просмотров · 5 лет назад
Pratibha Firodiya's Kitchen
448 тыс. подписчиков
204 567 просмотров · 5 лет назад
साहित्य -
३ वाट्या बेसण पीठ (३०० ग्रॅम).
१ वाटी साखर (२०० ग्रॅम).
पाऊण ते एक वाटी तूप (१५० ते १७५ ग्राम)
आवडीप्रमाणे - ड्राय फ्रुट, चारोळे, सुके खोबरे किस, इलायची पावडर,
छोटे पाच ते सहा चमचे दूध आणि तूप.
आणि पिवळा रंग.