Перейти к содержимому

Matka King वेबसिरीजच्या निमित्तानं नागराज मंजुळे आणि विजय वर्मा, कृतिका कामरासोबत गप्पा

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Matka King वेबसिरीजच्या निमित्तानं नागराज मंजुळे आणि विजय वर्मा, कृतिका कामरासोबत गप्पा

88 521 просмотр · 5 месяцев назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
88 521 просмотр · 5 месяцев назад
#matkaking #nagrajmanjule #vijayvarma #kritikakamra नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग ही नवी हिंदी वेबसिरीज प्रेक्षकांचा भेटीला आली आहे. यानिमित्तानं विजय वर्मा, कृतिका कामरा आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी कल्पेशराज कुबल यांनी संवाद साधला. नागराज मंजुळेंच वेबसिरीज या माध्यमात मटका किंगच्या रुपानं पहिलं पदार्पणाच पाऊल आहे. मटका हा जुगारातून कमवलेल्या पैशावर असलेला खेळ असून या सिरीजची संपूर्ण स्टोरी ही याच विषयाला धरून आहे. पाहा संपूर्ण मुलाखत आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook:  / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.