भवतारिणी | Kalaratri Mantra | Navratri Day 7 Sanskrit Chant
NamahWave
0:00 / 0:00
भवतारिणी | Kalaratri Mantra | Navratri Day 7 Sanskrit Chant
130 просмотров · 3 дн. назад
NamahWave
1,31 тыс. подписчиков
130 просмотров · 3 дн. назад
Kalaratri Devi Sanskrit Mantra Chant | भवतारिणी | Navratri Day 7 | Navadurga Stuti 2026
कालरात्री देवी, नवदुर्गेचे सातवे रूप. ती अंधार आणि भय नष्ट करणारी देवी आहे. रूप उग्र असले तरी ती भक्तांचे सदैव कल्याण करते, म्हणून तिला शुभङ्करी असेही म्हणतात. गर्दभ (गाढव) तिचे वाहन आहे.
🔱 मंत्र:
ॐ देवी कालरात्र्यै नमः
✨ गीतातील ओळी:
सर्वमङ्गलमाङ्गल्ये, शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरि, नारायणि नमोऽस्तु ते
(संपूर्ण lyrics pinned comment मध्ये 👇)
👍 Video आवडला तर Like, Share आणि Subscribe करा, रोज एक नवीन देवी.
💬 तुमची आवडती ओळ comment मध्ये लिहा.
जय कालरात्री माता 🙏
#meditationmusic #navdurgamantra #navratrispecial #usethisaudio #peacefulmusic #viralmusic #audiojukebox #2026release #dancemusic #navratri