भीमथडी जत्रा कशी असते? | भीमथडी जत्रा 2026 | Bhimthadi Jatra 2026 | Bhimthadi jatra Pune 2026
Udyog World
0:00 / 0:00
भीमथडी जत्रा कशी असते? | भीमथडी जत्रा 2026 | Bhimthadi Jatra 2026 | Bhimthadi jatra Pune 2026
48 632 просмотра · 9 месяцев назад
Udyog World
1,93 тыс. подписчиков
48 632 просмотра · 9 месяцев назад
भीमथडी जत्रा पुणे 2026 सुरू झाली आहे. ही भीमथडी जत्रा सिंचन नगर येथील कृषी कॉलेज ग्राऊंड येथे असते. या भीमथडी जत्रे मध्ये महाराष्ट्रातून उद्योजक येतात. त्यामध्ये महीला उद्योजक, महीला बचतगट, शेतकरी, कारागीर, लोककला आणि भरपूर जेवणाचे स्टॉल असतात. स्त्री स्वावलंबन या संकल्पनेला भीमथडी जत्रा व्यासपीठ देते.
सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतून आलेली ही भीमथडी जत्रा पुणेकरांच्या पसंतीला उतरली आहे.
भीमथडी जत्रेमध्ये काय पाहायचे?
भीमथडी जत्रा मध्ये काय खरेदी करायचे?
भीमथडी जत्रा कुठे आहे?
भीमथडी जत्रा मध्ये जेवण काय आहे?
भीमथडी जत्रा तिकीट किती आहे?
भीमथडी जत्रा थीम काय आहे?
या सारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मध्ये आहेत.
त्यामुळे हा व्हिडिओ एक संपूर्ण भीमथडी जत्रा मार्गदर्शक आहे.
तुम्ही जर भीमथडी जत्रेला जाणार असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहा. त्यामुळे तुम्हाला भीमथडी जत्रा कशी पहायची याचा अंदाज येईल.
व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि तुमचा भीमथडी जत्रेचा अनुभव कमेंट करून सांगा.😊
भीमथडी जत्रा २०२६ | भीमथडी यात्रा | भीमथडी जत्रा पुणे २०२६ | भीमथडी जत्रा पुणे 2025 |
Bhimthadi jatra 2026 | Bhimthadi jatra Pune 2026 | Bhimthadi Yatra | Bhimthadi Yatra Pune 2026 | Bhimthadi Pune | Bhimthadi 2026
#bhimthadijatra #bhimthadi #bhimthadijtra2026 #bhimthadipune #pune #punekar #भीमथडी #भीमथडीजत्रा #पुणे