Jagadguru Narendracharyaji Maharaj Nanijdham I Shree Lilamrut Parayan Sohala Pune
Swapnil Jadhav Film
0:00 / 0:00
Jagadguru Narendracharyaji Maharaj Nanijdham I Shree Lilamrut Parayan Sohala Pune
4 711 просмотров · 4 года назад
Swapnil Jadhav Film
1,99 тыс. подписчиков
4 711 просмотров · 4 года назад
agadguru Narendracharyaji Maharaj Nanijdham I Namgajar Sohala Pune
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे प्रमुख पीठ नाणीजधाम परशुराम भूमी, कोकण, महाराष्ट्र या क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्यात श्रीक्षेत्र नाणीज या गावी आहे.
पृथ्वीवर मानव उत्पत्ती झाल्यापासून देव ही संकल्पना चर्चिली गेली आहे.इतकेच नव्हे तर,जगाच्या सर्वच देशातून या विषयावर अनेक लोकांनी संपूर्ण आयुष्ये ईश्वराच्या अभ्यासात व शोधात घालविली आहेत. देवाच्या अस्तित्वाचा अनुभव घेतलेले, त्याच्या अस्तित्वाची साक्ष देणारे अनेक संत महात्मे, तत्वज्ञानी, तपस्वी भारतीय संस्कृतीत होऊन गेले आहेत. त्यांनी आपली संपूर्ण आयुष्ये या ईश्वर संकल्पनेवर अर्पण केलेली आहेत.
#Jagadgurunarendracharyajimaharaj #nanijdhamofficial #nanijdham
#hindutemple #hindu #indian #gajanan #swaminarayan #swamisamarth