Перейти к содержимому

Current Affairs साठी मी कोणतं Book वाचते? 📚 | माझी Current Affairs Strategy 🎯 MPSC Study Vlog

MPSC Unfiltered with Diksha

0:00 / 0:00

Current Affairs साठी मी कोणतं Book वाचते? 📚 | माझी Current Affairs Strategy 🎯 MPSC Study Vlog

580 просмотров · 3 недели назад
MPSC Unfiltered with Diksha
599 подписчиков
580 просмотров · 3 недели назад
MPSC study # mpsc vlog # 📚 MPSC Current Affairs साठी मी कोणतं Book वाचते? | माझी Current Affairs Strategy 🎯 MPSC ची तयारी करताना Current Affairs चा अभ्यास नेमका कसा करायचा, कोणतं Book/Source वापरायचं आणि त्याची Revision कशी करायची? याबद्दल या व्हिडिओमध्ये माझी Strategy तुमच्यासोबत share केली आहे. ❤️ या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येईल👇 🔹 Current Affairs साठी मी कोणतं Book वाचते? 🔹 Current Affairs रोज किती आणि कसं वाचायचं? 🔹 Important Current Affairs कसे Select करायचे? 🔹 Notes काढायचे की नाही? 🔹 Current Affairs ची Revision कशी करायची? 🔹 MPSC Prelims साठी Current Affairs चे नियोजन कसे करायचे? 🔹 PYQ च्या मदतीने Current Affairs चा अभ्यास कसा करायचा? 🎯 🎯 Current Affairs चा अभ्यास Smart पद्धतीने करा आणि अनावश्यक Sources मध्ये वेळ वाया घालवू नका! तुम्ही MPSC ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. ❤️ Telegram channel 👇🏻 https://t.me/mpscunfilteredwithdiksha व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 📲 | Subscribe ❤️ #MPSC #CurrentAffairs #MPSCStrategy #MPSCPrelims #MPSCStudy #MPSC2027 #MPSCMarathi #CurrentAffairsMarathi #MPSCStudyVlog MPSC च्या तयारीमध्ये Current Affairs हा खूप महत्त्वाचा भाग आहे. Current Affairs साठी मी Simplified Book वापरते, त्यामुळे कमी वेळेत महत्त्वाच्या घटना व्यवस्थित कव्हर करता येतात. रोज Current Affairs साठी कमीत कमी 1-2 तास द्यायचा आणि आज जे वाचलं त्याचं Revision दुसऱ्या दिवशी नक्की करायचं. Current Affairs एकदाच वाचून सोडायचे नाहीत, तर Revision आणि त्यासोबत MCQ/PYQ चा सराव करायचा. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जून 2025 ते नोव्हेंबर 2026 पर्यंतचे Current Affairs व्यवस्थित Cover करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने रोज थोडा वेळ दिला आणि सातत्य ठेवलं, तर Current Affairs हा कठीण विषय न राहता तुमचा Strong Area बनू शकतो.”