Перейти к содержимому

Brics Summit 2026: Modi यांच्या डिनर प्लॅनला Xi Jinping अनुपस्थित, Veg Menu मुळे उपस्थिती टाळली का ?

BolBhidu

0:00 / 0:00

Brics Summit 2026: Modi यांच्या डिनर प्लॅनला Xi Jinping अनुपस्थित, Veg Menu मुळे उपस्थिती टाळली का ?

7 689 просмотров · 3 ч назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
7 689 просмотров · 3 ч назад
#BolBhidu #BricsSummit2026 #XiJinping राजधानी दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबरला ब्रिक्स देशांची समीट झाली. या समीटसाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग तब्बल ७ वर्षांनी भारतात आले होते. जिनपिंग यांनी मोदींची भेट घेतली. त्यांच्यात ५० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. संध्याकाळी सर्व नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. पण शी जिनपिंग या डिनरला आलेच नाहीत. धक्कादायक म्हणजे, यावर अजून भारत किंवा चीन सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दावा केला जातोय की, जिनपिंग हे तब्बेतीच्या कारणामुळे डिनरला आले नाहीत. पण सोशल मीडियावरती वेगळीच चर्चा सुरू आहे. यालाच जोडून व्हेज-नॉनव्हेजचा वाद सुरू झाला आहे. यावरती राहुल गांधींची प्रतिक्रियाही आली आहे. पण हा सगळा विषय नेमका आहे काय? मोदींनी आयोजित केलेल्या डिनरला शी जिनपिंग का उपस्थित राहिले नाहीत? जिनपिंग यांच्या तब्बेतीचा आणि व्हेज-नॉनव्हेज वादाचा विषय काय आहे? सगळं जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/