🔴 Live। किर्तन । दिवस ६।ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर।Kirtan। Chaitanya Maharaj Deglurkar
श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
0:00 / 0:00
🔴 Live। किर्तन । दिवस ६।ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर।Kirtan। Chaitanya Maharaj Deglurkar
35 221 просмотр · Трансляция закончилась 1 г. назад
श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
48,8 тыс. подписчиков
35 221 просмотр · Трансляция закончилась 1 г. назад
🔴 Live। किर्तन । दिवस ६।ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर।Kirtan। Chaitanya Maharaj Deglurkar
श्रीसंत जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठगमन सोहळा ३७५ वा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा
स्थळ :- श्रीक्षेत्र सिद्धटेक, ता. कर्जत, जि.अहिल्यानगर
अभंग:
मोक्षपद तुच्छ केले याकारणे | आम्हा जन्म घेणे युगायुगी ॥१॥
विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस I पुढतापुढती आस सेवावे हे ॥२॥
देवा हाती रुप धरविला आकार | नेदू निराकार होऊ त्यासी ॥३॥
तुका म्हणे चित्त निवांत राहिले I ध्याई ती पाऊले विटेवरी ॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||
#live #tukarammaharajvaikunthagamansohala #siddhatek #kirtan