Перейти к содержимому

Ahilyanagar DCC Bank निवडणुकीच्या आखाड्यात ११ जागांसाठी रणधुमाळी, १० जागा बिनविरोध करण्यात यश

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Ahilyanagar DCC Bank निवडणुकीच्या आखाड्यात ११ जागांसाठी रणधुमाळी, १० जागा बिनविरोध करण्यात यश

31 545 просмотров · 14 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
31 545 просмотров · 14 часов назад
#AhilyanagarDCCBank #BalasahebThorat #RadhakrishnaVikhePatil #RamShinde #nileshlanke अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण म्हणजे सहकाराचा गड आणि या गडाची सर्वात मोठी तिजोरी म्हणजे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक'! या बँकेवर कुणाची सत्ता राहणार? यावरून नेहमीच राजकीय रणधुमाळी पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं होतं—'जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार का?' संगमनेरपासून ते नगरच्या सर्किट हाऊसपर्यंत नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या. कालपर्यंत एकमेकांचे कट्टर वैरी असलेले नेते एकाच व्यासपीठावर आले, हसून फोटो काढले आणि संदेश दिला—'सहकारासाठी आम्ही एकत्र!'पण... काल रात्री उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम टप्पा पार पडला आणि या सर्व बैठकांचा 'फुसका बार' ठरला! २१ संचालकांच्या जागांपैकी केवळ १० जागा बिनविरोध करण्यात यश आलंय, तर उर्वरित ११ जागांवर आता आरपारची लढाई पेटली आहे. सर्वात मोठा धक्का कुणी दिला? तर महायुतीत असूनही स्वतंत्र चाल खेळणाऱ्या सभापती राम शिंदेंनी! आणि दुसरीकडे सहमतीच्या राजकारणाला थेट आव्हान दिलंय खासदार निलेश लंके यांनी! थोरात आणि विखे एकत्र येऊनही बिनविरोधचा फॉर्म्युला का ठरला अपयशी? राम शिंदे यांची ती ऐनवेळी केलेली 'सरप्राईज एंट्री' आणि '४ जागांचा डाव' काय आहे? खासदार निलेश लंकेंचं स्वतंत्र 'मंडळ' विखे-थोरातांना कसं भारी पडणार? आणि गेल्या वेळेस १७ जागा बिनविरोध होणारी बँक यंदा एवढ्या मोठ्या राजकीय संघर्षात का अडकली? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात.. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा Ahilyanagar district's politics is known as the bastion of cooperation, and the biggest vault of this bastion is the 'Ahilyanagar District Central Co-operative Bank'! Who will hold power over this bank? This always leads to intense political drama. For the past few days, the entire district's focus was on a single question—"Will the District Bank election be unopposed?" From Sangamner to Ahmednagar's Circuit House, leaders held meeting after meeting. Leaders who were arch-rivals until yesterday came onto the same platform, smiled for photos, and sent out a message—"We are united for cooperation!" But... last night, as the final deadline for withdrawing nomination papers passed, all these meetings turned out to be a complete damp squib! Out of 21 director seats, success was achieved in making only 10 seats unopposed, while an all-out battle has broken out for the remaining 11 seats. Who gave the biggest shock? None other than Chairman Ram Shinde, who, despite being part of the Mahayuti alliance, played an independent move! And on the other side, MP Nilesh Lanke directly challenged the politics of consensus! Why did the unopposed formula fail despite Balasaheb Thorat and Radhakrishna Vikhe Patil coming together? What is Ram Shinde's last-minute 'surprise entry' and his '4-seat strategy'? How will MP Nilesh Lanke's independent panel pose a strong challenge to Vikhe and Thorat? And why did the bank, which saw 17 seats elected unopposed last time, get caught up in such a major political conflict this year? Let's understand all of this through this video. Be sure to watch the video till the very end!