Перейти к содержимому

October 28, 2026

नाखवीन

0:00 / 0:00

October 28, 2026

147 просмотров · 9 дн. назад
नाखवीन
147 просмотров · 9 дн. назад
मूग डाळीचं आंबट तिखट वरण सोप्या पद्धतीत.. साहित्य मुगाची डाळ कुकरला दोन शिट्या काढून, एक कांदा, एक टोमॅटो, चार ते पाच लसणाच्या पाकळ्या, एक मिरची,कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, तेल, राई, जिरा, कोकम, तिखटपणासाठी मसाले - घरगुती मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, धना पावडर