Перейти к содержимому

पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मावर कठोर निर्बंध | Pune Ganeshotsav 2026

Saam TV News

0:00 / 0:00

पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मावर कठोर निर्बंध | Pune Ganeshotsav 2026

13 814 просмотров · 1 день назад
Saam TV News
6,12 млн подписчиков
13 814 просмотров · 1 день назад
पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मावर कठोर निर्बंध | Pune Ganeshotsav 2026 गणेशोत्सवात तसेच विसर्जन मिरवणुकीत यंदा डीजेचा आवाजाचा मुद्दा गाजत आहे. पुणे पोलिसांनी यंदा डीजेचा कर्णकर्कश आवाज बंद करण्याची भूमिका घेतली आहे. नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनिप्रदूषण लक्षात घेऊन कर्णकर्कश आवाज करणाऱ्या उपकरणांना मोकळीक दिली जाणार नाही, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने कायम ठेवली आहे. प्लाझ्मा आणि प्रेशर मीड यांसारख्या अतितीव्र आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी कायम ठेवण्यात येणार आहे. लाऊडस्पिकर मध्ये हे प्रेशर मिड आणि प्लाझ्मा का वापरले जातात आणि त्याने नेमका काय बदल होतो याबद्दल डी जे साउंड सिस्टिम व्यावसायिकांकडून माहिती जाणून घेतलीय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी... During Ganeshotsav and immersion processions, the issue of loud DJ systems and noise pollution has become a major concern in Pune. Police authorities have maintained their stand against extremely loud sound equipment, considering the inconvenience caused to citizens. The use of high-intensity devices such as Pressure Mid and Plasma is also expected to remain restricted. But why are these devices used in loudspeaker systems, and how exactly do they change the sound? Our correspondent Akshay Badve spoke to DJ sound system professionals to understand the technical details. पुणे गणेशोत्सव, पुणे डीजे, डीजे साउंड, प्रेशर मीड, प्लाझ्मा, डीजे आवाज, ध्वनिप्रदूषण, गणेश विसर्जन मिरवणूक, पुणे पोलीस, लाऊडस्पीकर, dj sound system, pressure mid, plasma speaker, dj sound, sound pollution, pune ganeshotsav, ganesh visarjan, loudspeaker, pune police, sound system technology #saamtvnews #viral #saambharat #pune #ganeshotsav #djsound #soundsystem #pressuremid #plasma #soundpollution #punenews #ganeshvisarjan #loudspeaker #maharashtra #ganpati