Перейти к содержимому

पालघर अपघातात 13 मृत्यू; एकाच गावातील 12 जणांवर सामूहिक अंत्यसंस्कार

HP Live News

0:00 / 0:00

पालघर अपघातात 13 मृत्यू; एकाच गावातील 12 जणांवर सामूहिक अंत्यसंस्कार

622 763 просмотра · 4 месяца назад
HP Live News
305 тыс. подписчиков
622 763 просмотра · 4 месяца назад
Palghar Accident: 13 Dead, Mass Funeral Held for 12 Villagers पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 12 जण हे एकाच गावातील असल्याने बापूगाव येथे त्यांच्या पार्थिवांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून अंत्यसंस्कारावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, स्थानिक खासदार आणि आमदारांनीही घटनास्थळी भेट दिली. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रभावित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. #PalgharAccident #PalgharNews #BreakingNews #MaharashtraNews #RoadAccident #Bapugaon पालघर अपघातात 13 मृत्यू; एकाच गावातील 12 जणांवर सामूहिक अंत्यसंस्कार Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...