Перейти к содержимому

मका काढणीसाठी मिनी हार्वेस्टर, मजूर की कम्बाईन हार्वेस्टर? नेमकं काय फायदेशीर? | Maize Harvesting

Paani Foundation

0:00 / 0:00

मका काढणीसाठी मिनी हार्वेस्टर, मजूर की कम्बाईन हार्वेस्टर? नेमकं काय फायदेशीर? | Maize Harvesting

3 032 просмотра · 7 дней назад
Paani Foundation
429 тыс. подписчиков
3 032 просмотра · 7 дней назад
🌽 मका काढणीची वेळ आलीय… पण कापणी-मळणीसाठी नेमकी कोणती पद्धत निवडायची? मजूर, मिनी हार्वेस्टर आणि कम्बाईन हार्वेस्टर—या तीन पद्धतींची प्रत्यक्ष चाचणी घेऊन वेळ, खर्च, उत्पादन आणि धान्याचं नुकसान यांची तुलना करण्यात आली. 📽️ या व्हिडिओमध्ये जाणून घ्या — 🔹00:00:00 – 00:04:03 — मका काढणीच्या ३ पद्धती 🔹 00:04:04 – 00:06:00 — मिनी हार्वेस्टर व कंबाइन हार्वेस्टरचे प्रत्यक्ष चाचणी 🔹 00:06:10 – 00:07:49 —तिन्ही पद्धत वापरून केलेल्या कामाचे गणित 🔹 00:07:50 – 00:11:42 —मिनीहार्वेस्टर व कंबाइन हार्वेस्टर वापरण्याचे फायदे आणि मर्यादा 🔹 00:11:43 – 00:15:10 — मक्का पिकाची कापणी करतानाची योग्य वेळ 🔹 00:15:10 – 00:16:07 — चांगली पद्दत कोणती? शेतकऱ्यांचे अनुभव 🔹 00:16:08 – 00:18:05 — कोणती पद्धत निवडावी? अंतिम निष्कर्ष 🚜 मका काढणीचं नियोजन करत असाल, तर हा प्रयोग नक्की पाहा! #PaaniFoundation #FarmerCup --- Join the Paani Foundation community! Facebook: facebook.com/paanifoundation / facebook.com/SatyamevJayate Twitter: twitter.com/paanifoundation / twitter.com/satyamevjayate Instagram: instagram.com/paanifoundation Linkedin: linkedin.com/company/paanifoundation/ Website: paanifoundation.in Email ID: paanifoundation@paanifoundation.in