Перейти к содержимому

👉 शेवग्याच्या शेंगांची झणझणीत भाजी 😋 | काळ्या मसाल्याची खास चव | Drumstick Curry Recipe

The Secret Recipe Marathi

0:00 / 0:00

👉 शेवग्याच्या शेंगांची झणझणीत भाजी 😋 | काळ्या मसाल्याची खास चव | Drumstick Curry Recipe

378 просмотров · 2 недели назад
The Secret Recipe Marathi
96 подписчиков
378 просмотров · 2 недели назад
👉 शेवग्याच्या शेंगांची झणझणीत भाजी 😋 | काळ्या मसाल्याची खास चव | Drumstick Curry Recipe आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि झणझणीत शेवग्याच्या शेंगांची काळ्या मसाल्याची भाजी. ही महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूपच स्वादिष्ट लागते. 😋 या व्हिडिओमध्ये शेवग्याच्या शेंगांची भाजी काळ्या मसाल्याचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया. तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी आवडत असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा आणि व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि Comment मध्ये नक्की सांगा की तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवता. your query:👇 शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची शेवगा शेंग भाजी कशी करतात शेवग्याच्या शेंगाची काळया मसाल्याची भाजी शेवगा भाजी रेसिपी मराठी शेवगा शेंगाची भाजी शेवग्याच्या शेंगांची भाजी काळ्या मसाल्याची भाजी शेवग्याच्या शेंगा भाजी शेवग्याच्या शेंगांची रेसिपी Shevga sheng bhaji Shevga Kala masala bhaji shevga Kala masala recipe shevga sheng recipe in Marathi shevga bhaji Shevgyachya Shenganchi Bhaji Drumstick Vegetable Recipe Drumstick Sabji #शेवग्याच्याशेंगांचीभाजी #मराठीरेसिपी #MaharashtrianRecipe #DrumstickRecipe #भाजी #मराठीस्वयंपाक#shevga #shevgabhaji #kalamasala #shevgashengbhaji