Перейти к содержимому

मधमाशांचे अद्भुत विश्व | मकरंद केतकर | #honeybees #honeybeefacts #naturefacts #Queenbee

Charches Karan Ki

0:00 / 0:00

मधमाशांचे अद्भुत विश्व | मकरंद केतकर | #honeybees #honeybeefacts #naturefacts #Queenbee

12 289 просмотров · 6 дн. назад
Charches Karan Ki
3,15 тыс. подписчиков
12 289 просмотров · 6 дн. назад
मकरंद केतकर सांगत आहेत ....मधमाश्यांच्या जगात नेमकं चालतं तरी काय? 🐝🍯 मधमाश्यांविषयी अनेक रंजक गोष्टी आपण ऐकतो, पण त्यांच्या पोळ्यामध्ये असलेली शिस्त, व्यवस्था आणि कामांची विभागणी खरोखरच आश्चर्यकारक आहे! या विशेष भागात मकरंद केतकर – Widlife Expert आपल्याला मधमाश्यांच्या जगाची अनेक रंजक आणि कुतूहल वाढवणारी माहिती सांगतात. या एपिसोडमध्ये जाणून घ्या — 🐝 मधमाश्यांच्या पोळ्यातील Hierarchy कशी असते? 👑 Queen Bee ची नेमकी भूमिका काय असते? 🐝 Worker Bees कोणती कामे करतात? 🐝 Male Bees म्हणजेच नर मधमाश्यांचे काम काय असते? 🍯 मध गोळा करण्याचे काम नेमके कोण करते? 👑 राणी माशी फक्त प्रजननाचे काम करते, तर मग पोळ्यातील इतर मधमाश्या कोणती कामे करतात? 🏠 मधमाश्या आपल्या पोळ्यासाठी योग्य जागा कशी शोधतात? 🧭 नवीन ठिकाणाची माहिती त्या एकमेकींना कशी देतात? 🌸 मध गोळा करण्यासाठी Worker Bees किती लांबपर्यंत प्रवास करतात? 🍯 फुलांमधून मध तयार होण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? 🐝 आणि सर्वात महत्त्वाचे — मधमाश्यांनी हल्ला केल्यावर काय करावे? मधमाश्यांचे जीवन, त्यांची सामाजिक रचना, त्यांच्यातील संवाद आणि त्यांच्या जगण्यामागचे अद्भुत विज्ञान समजून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पहा! In Conversation with Makrand Ketkar...What really happens inside a honeybee colony? 🐝🍯 Honeybees have one of the most fascinating and highly organised social systems in the natural world. In this special episode, Makrand Ketkar – Widlife Expert takes us inside the incredible world of honeybees and reveals several fascinating facts about their hierarchy, behaviour and survival. In this episode, we explore: 🐝 How does the hierarchy of a honeybee colony work? 👑 What exactly is the role of the Queen Bee? 🐝 What do Worker Bees actually do? 🐝 What is the role of the Male Bees (Drones)? 🍯 Which bees actually collect nectar and contribute to honey production? 👑 If the Queen Bee mainly focuses on reproduction, what roles are performed by the other bees? 🏠 How do honeybees identify and select the right location for their honeycomb? 🧭 How do they communicate information about potential locations to other bees? 🌸 How far do worker bees travel while collecting nectar? 🍯 How does nectar eventually become honey? 🐝 And most importantly — what should you do if honeybees attack? From the fascinating hierarchy inside a hive to the remarkable teamwork of worker bees, from the mysterious role of the queen and drones to the science behind honey production and bee behaviour — this episode is packed with insights that will change the way you look at honeybees. मधमाशांचे अद्भुत विश्व जाणून घ्या आणि निसर्गातील या लहान जीवांचे कार्य कसे चालते हे समजून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण मधमाश्या आणि फुले यांच्यातील अतूट नातेसंबंधांचा उलगडा करणार आहोत. राणी माशीचे महत्त्व आणि त्यांच्या वसाहतीतील शिस्तबद्ध कामाचे स्वरूप याबद्दलची रंजक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अनेकदा आपल्याला पडणारा प्रश्न म्हणजे मधमाश्यांचे पोळे षटकोनी आकाराचे का असते? याचे वैज्ञानिक कारणही या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. वर्कर्स माश्यांच्या वंध्यत्वाचे रहस्य आणि त्यांच्या जीवनातील संघर्षाचा प्रवास या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. निसर्गातील या अद्भुत रचनेचा अभ्यास करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच निसर्ग आणि विज्ञानाशी संबंधित माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.