पर्यटन व्यवसाय कसा चालतो? ग्राहक, मार्केटिंग आणि संधी | Tours & Travels Business | Namita Deshpande
Afacere Solutions и Saturday Club Global Trust
0:00 / 0:00
पर्यटन व्यवसाय कसा चालतो? ग्राहक, मार्केटिंग आणि संधी | Tours & Travels Business | Namita Deshpande
4 477 просмотров · 3 недели назад
Afacere Solutions и Saturday Club Global Trust
4 477 просмотров · 3 недели назад
Tours & Travels व्यवसाय प्रत्यक्षात कसा चालतो? ग्राहक कसे मिळवायचे, त्यांचा विश्वास कसा टिकवायचा आणि Online Booking च्या काळात Travel Agency चे वेगळेपण कसे जपायचे?
Afacere च्या ‘उद्योगिनी Podcast Series’मध्ये संवाद साधत आहोत Deshpande Tours & Travels च्या सौ. नमिता सागर देशपांडे यांच्याशी. 2008 मधील व्यवसायाच्या सुरुवातीपासून धुळे आणि इंदूरमधील व्यावसायिक उपस्थितीपर्यंतचा त्यांचा प्रवास, पर्यटन क्षेत्रातील आव्हाने आणि महिला उद्योजिका म्हणून आलेले अनुभव या भागातून जाणून घेऊया.
Guest - सौ. नमिता सागर देशपांडे.
Company - Deshpande Tours & Travels.
Subject - पर्यटन व्यवसाय, बदलत्या संधी, मार्केटिंग आणि महिला उद्योजकता
Host - सौ. श्वेता सूर्यवंशी
या संवादातील प्रमुख विषय
▪️ पर्यटन व्यवसायाची सुरुवात आणि पहिली Booking
▪️ Tour Planning, Vendors आणि ग्राहकांचा अनुभव
▪️ Group Tour आणि Customized Tour यांतील फरक
▪️ व्यवसायातील आर्थिक जोखीम आणि अनपेक्षित अडचणी
▪️ Repeat Customers, Referrals आणि Marketing
▪️ Online Travel Platforms आणि AI मुळे बदलणारा व्यवसाय
▪️ कृषी, ग्रामीण आणि Wellness Tourism मधील संधी
▪️ व्यवसायाचा विस्तार आणि Networking चे महत्त्व
▪️ कुटुंब आणि व्यवसाय सांभाळताना महिला उद्योजिकांचा प्रवास
पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या, स्वतःची Travel Agency चालवणाऱ्या आणि उद्योजकतेकडे पहिले पाऊल टाकू पाहणाऱ्या महिलांसाठी हा संवाद अनुभवातून शिकण्याची संधी आहे.
💬 तुम्हाला पर्यटन क्षेत्रातील कोणत्या व्यवसायात संधी दिसते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
अशाच व्यावसायिक अनुभवांसाठी आणि उद्योगविषयक माहितीसाठी Afacere Solutions चॅनेल Subscribe करा. व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि व्यवसायाची आवड असणाऱ्या व्यक्तींसोबत Share करा.
#उद्योगिनी #TourismBusiness #WomenEntrepreneurs
Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिक माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा – 93077 26704 किंवा afaceresolutions@gmail.com या ईमेलवर आपली माहिती पाठवा.
YouTube Channel: / afaceresolutions
Website: www.afaceresolutions.com
Facebook: https://fb.com/afaceresolutionspl
Telegram: https://t.me/Afacere
Mobile App: https://play.google.com/store/apps/de...
WhatsApp: https://wa.me/message/Z43GS64G3HIJP1
WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/IUMevD3bdYE...