वाडीतील मित्राचा चहा-पाणी व पुड्याचा कार्यक्रम💍✨ | Village Matchmaking Vlog | Konkan Vlog
Mayur Jabare - Konkan Vlogs
0:00 / 0:00
वाडीतील मित्राचा चहा-पाणी व पुड्याचा कार्यक्रम💍✨ | Village Matchmaking Vlog | Konkan Vlog
3 972 просмотра · 7 дней назад
Mayur Jabare - Konkan Vlogs
383 подписчика
3 972 просмотра · 7 дней назад
वाडीतील मित्राचा चहा-पाणी व पुड्याचा कार्यक्रम💍✨ | Village Matchmaking Vlog | Konkan Vlog
नमस्कार मित्रांनो 👋
आजच्या या VLOG मध्ये आपण आपल्या वाडीतील जवळच्या मित्राचा सुरज वाघे याचा चहा-पाणी आणि पुड्याचा कार्यक्रम (मुलीच्या पसंतीचा कार्यक्रम) बघणार आहोत. कोकणातील आणि ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने पार पडलेला हा आनंददायी क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे.
व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा!
अगर व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! ❤️
📌 Follow / Connect with us:
Follow mi Instagram
instagram.com/mayurjabare?igsh=ejF5dW92NXlsYjlj
Follow me fecebook
facebook.com/mayur.jabare.31?mibextid=ZbWKwL
Follow me youtube 1
youtube.com/@MayurJabare?si=1Ytd_RY1C...
Follow me youtube 2
/ @mayurjabarevlogs
#PudyachaKaryakram #ChahaPani #KonkanVlog #MarathiVlog #KonkanCulture #BrideSeeingCeremony #villagevlog