मूल्यशिक्षणाचे महत्व आणि शाळांची जबाबदारी | Moral education | & | School | Responsibility |
PROSECUTION E-LEARNING LECTURES
0:00 / 0:00
मूल्यशिक्षणाचे महत्व आणि शाळांची जबाबदारी | Moral education | & | School | Responsibility |
2 494 просмотра · 2 г. назад
PROSECUTION E-LEARNING LECTURES
23 тыс. подписчиков
2 494 просмотра · 2 г. назад
अलीकडच्या काळात महिला व बालकांवर होणारे लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे समाजातील खालावली नीतिमूल्ये होय. शिक्षण हे फक्त साक्षरते पुरतेच मर्यादित असता कामा नयेत. शिक्षणाच्या सोबत नीतिमूल्ये शिकवणे देखील आज काळाची मोठी गरज आहे.
याच विषयवार प्रत्येक शाळेतल्या शिक्षक व पालकांनी आपल्या मुलांना #moral #education and #responsibility अर्थात नीतिमूल्ये शिक्षणाचे धडे दिले गेले पाहिजे व त्यासाठी नेमकी काय करायला हवे, ह्या अत्यंत महत्वपूर्ण विषयावर वरिष्ठ अतिरिक्त सरकारी वकील श्री. यशवंत भोपी यांनी केलेले हे बहुमूल्य मार्गदर्शन पर वीडियो समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकांनी नक्की पहावा....
#school, #pocsoact , #pocsocase , #pocsonews, #moralstories , #motivation , #parenting , #parentingtips , #students , #studentmotivation , #maharashtra , #childabuseawareness , #childabuseprevention , #law , #badlapur , #awareness , #prosecution, #elearning , #lecture ,
@PROSECUTIONELEARNINGLECTURES