Перейти к содержимому

लाठी हल्ल्याला 3 वर्ष पूर्ण! अंतरवालीकरांनी काय गमावलं? निर्मला-विजुभाऊ तारख यांचा त्याग | Antarvali

Uday News (उदय न्यूज)

0:00 / 0:00

लाठी हल्ल्याला 3 वर्ष पूर्ण! अंतरवालीकरांनी काय गमावलं? निर्मला-विजुभाऊ तारख यांचा त्याग | Antarvali

785 просмотров · 1 час назад
Uday News (उदय न्यूज)
249 тыс. подписчиков
785 просмотров · 1 час назад
लाठी हल्ल्याला 3 वर्ष पूर्ण! अंतरवालीकरांनी काय गमावलं? निर्मला-विजुभाऊ तारख यांचा त्याग अंतरवाली सराटीतील लाठी हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. या आंदोलनादरम्यान अनेक कुटुंबांनी मोठा संघर्ष आणि वेदना सहन केल्या. निर्मला विजय तारख यांच्या डोक्याला 45 टाके पडले, तर विजुभाऊ तारख यांनाही मारहाणीत दुखापत झाली. या परिस्थितीमुळे कुटुंबावर आलेल्या दुःखद प्रसंगाची कहाणी त्यांनी सांगितली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी या परिवाराने काय गमावलं? तीन वर्षांनंतर त्या दिवसांच्या आठवणी सांगताना नेमकं काय म्हणाले? पाहा Uday News चा हा विशेष रिपोर्ट. 📌 ही बातमी संबंधित व्यक्तींच्या सांगण्यावर आधारित असून, प्रेक्षकांनी संपूर्ण संदर्भासह माहिती पाहावी. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like | Share | Subscribe करा. #अंतरवालीसराटी #लाठीहल्ला #मराठाआरक्षण #मराठाआंदोलन #मनोजजरांगेपाटील #UdayNews #विशेषरिपोर्ट #अंतरवाली #मराठा #बातमी