Happy Birthday papa #1june #fathersday #happybirthday
Yogesh Nale
0:00 / 0:00
Happy Birthday papa #1june #fathersday #happybirthday
205 просмотров · 5 мес. назад
Yogesh Nale
1,98 тыс. подписчиков
205 просмотров · 5 мес. назад
पप्पांचा ६५ वा वाढदिवस! 🎂✨
ज्या हातांनी आम्हांला घडवलं, त्या हातांवर आजवर कधीच घड्याळ नव्हतं... ना कधी त्यांना सोन्याची हौस होती. खूप दिवसांपासून ठरवलं होतं की पप्पांना एक भारी घड्याळ भेट द्यायचं, आणि आज वाढदिवसाच्या मुहूर्तावर ही गोष्ट पूर्ण झाली!
स्वतःच्या इच्छांना चिमटा काढून आपल्या मुलांची स्वप्नं पूर्ण करणारी ही पिढी आहे. त्यांनी आपल्यासाठी सर्व काही केलं, मग आता आपण मागे का पडायचं? इथून पुढे पप्पांची प्रत्येक हौस आणि इच्छा पूर्ण करायची, हेच आता ध्येय आहे!
हॅपी बर्थडे पप्पा! 🙏❤️
#happybday #papa #nalefamily #yogesh
#yogeshnale.in #1june