महाराष्ट्रात खूपच कमी लोकं करतात! म्हणून मी करतोय|How to start a tissue paper manufacturing business
Tech San Marathi
0:00 / 0:00
महाराष्ट्रात खूपच कमी लोकं करतात! म्हणून मी करतोय|How to start a tissue paper manufacturing business
143 400 просмотров · 8 дн. назад
Tech San Marathi
316 тыс. подписчиков
143 400 просмотров · 8 дн. назад
महाराष्ट्रात खूपच कमी लोकं करतात! म्हणून मी करतोय|How to start a tissue paper manufacturing business
Machine Information
Diya Industries, Nikol,
Ahmedabad, Gujarat
9173737361
नमस्कार!
मित्रांनो आपण आज ह या व्हिडिओच्या माध्यमातून असा एक जबरदस्त व्यवसाय बघणार आहोत हा व्यवसाय सध्या महाराष्ट्रामध्ये खूपच कमी लोक करतात आणि ह्या व्यवसायामध्ये नफा सुद्धा खूपच चांगल्या प्रकारचा आहे आणि ह्या व्यवसायातील जे प्रॉडक्ट आहे ते म्हणजे टिशू पेपर आहे आणि या टिशू पेपरला संपूर्ण महाराष्ट्रभरासह संपूर्ण देशभरात तर मागणी आहेच तसेच देश विदेशामध्ये सुद्धा ह्या टिशू पेपरला खूपच चांगल्या प्रकारची मागणी आहे आणि हा टिशू पेपरचा व्यवसाय सध्या छत्रपती संभाजी नगर मधील रोहित गवळी हे तरुण उद्योजक करत आहेत हे रोहित गवळी कशा पद्धतीने आपला टिशू पेपरचा व्यवसाय करतात कशा पद्धतीने टिशू पेपर बनवतात कशा पद्धतीने सेल करतात कितीला सेल करतात कच्चा माल कुठून आणतोय तसेच प्रोसेसिंग युनिट यांनी कुठून कसं लावलेलं आहे तसेच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा टिशू पेपर बनवण्याचा व्यवसाय कोणाला चालू करायचा असेल तर तो कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे याची सविस्तर आणि पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा या संबंधित आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद
Your Queries
How to start a tissue paper manufacturing business
How to start a tissue paper business
Complete information about the tissue paper business in Marathi
tissue paper Meking machine
tissue paper making business
New Business Ideas In Marathi
Business Ideas In Marathi
महाराष्ट्रात कोणच करत नाही! म्हणून मी करतोय
अस्वीकरण
या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सामान्य असून ही माहिती शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्ला गरज सल्ला घेणे आवश्यक आहे
#NewBusinessIdeasMarathi
#tissuepapermakingmachine
#tissuepaperbusiness
#tissuepapermanufacturingbusiness
#tissuepaper
#Diyaindustries
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra
india