Перейти к содержимому

कुंडावरची मळगंगा || Kundavarchi Malganga OFFICIAL VIDEO SONG |#malgnagadevisong #akshayrajgaikwad ❤️

KALAKAR BANJO EVENT

0:00 / 0:00

कुंडावरची मळगंगा || Kundavarchi Malganga OFFICIAL VIDEO SONG |#malgnagadevisong #akshayrajgaikwad ❤️

40 466 просмотров · 9 месяцев назад
KALAKAR BANJO EVENT
13,4 тыс. подписчиков
40 466 просмотров · 9 месяцев назад
कुंडावरची मळगंगा || Kundavarchi Malganga OFFICIAL VIDEO SONG #मळगंगा #chandan_kamble #chandan_kambale_all_song #chandan_kambale_ghatoli गीतकार / गायक अक्षय राज गायकवाड संगीत सोनू लोखंडे / रोहित जगताप /प्रवीण मसकुले शब्द संकलन आणि दिग्दर्शन बबनराव ससाने मुख्य कलाकार अविनाश ठाणगे / आरती सातपुते मळगंगा देवीच्या भूमिकेतील कलाकार पिया सातपुते / प्रगती श्रीमंदिलकर सिमरन पुणेकर / चैत्राली पडवळ सेजल उचाळे / परि शिशुपाल किशोरी कदम / आरती सातपुते दैत्याच्या भूमिकेत शुभम ( दाद्या ) गरुड छायाचित्रण तेजस गुंड फोटोग्राफी आणि फिल्म रंगभूषा सावरी ब्युटी पार्लर निघोज केतीका राकेश सोनवणे वेशभूषा सानिका गरुड विशेष आभार श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज ता.पारनेर जि. अहिल्यानगर नमस्कार रसिक माय बापहो आज पहिल्यांदाच मळगंगा देवीचा व्हिडिओ गीत घेऊन येत आहोत गाण्याला भरभरून प्रेम द्या. गीताला जास्त जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏 || कुंडावरली मळाबाई ग || कुंडावरली मळाबाई ग आई माझी मळाबाई निघोज गावची मळगंगा ग आई माझी मळाबाई || धृ || आली वाघावर स्वारी हो आई माझी मळाबाई हाती त्रिशूल घेऊन येऊ आई माझी मळाबाई वध ध्रमाक्षाचा करी ग आई माझी मळाबाई कुंडावरली मळाबाई ग आई माझी मळाबाई || 1 || चिंचोलीची ही मळाई हो आई माझी मळाबाई ढुम्या डोंगराची ढुम्याई आई माझी मळाबाई खैराडीची ती मळूआई हो आई माझी मळाबाई चौथी शिवगंगा शिवाई हो आई माझी मळाबाई ||2|| पाचवी कुंडाची कुंडमाऊली हो आई माझी मळाबाई सहावी कोळ्याची भानुआई ग आई माझी मळाबाई सातवी स्वयंभू मळगंगा हो आई माझी मळाबाई कुंडावरली मळाबाई हो आई माझी मळाबाई || 3 || आई तू बेलापूर निवासी ग आई माझी मळाबाई चिंचोली ला तुझं ठाण ग आई माझी मळाबाई उंब्रज पावन भूमी ग आई माझी मळाबाई कुंडावरली मळाबाई हो आई माझी मळाबाई || 4 || धोलवड करंदी मुक्कामी ग आई माझी मळाबाई दरेवाडी ला तुझं राहणं ग आई माझी मळाबाई साती आसरा नटून बसल्या ग आई माझी मळाबाई स्वयंभूं निघोज गावी ग आई माझी मळाबाई || 5 || अक्षय लिहून गातो गाणं ग आई माझी मळाबाई सोनू रोहित वाजवी छान ग आई माझी मळाबाई कुंडावरली मळाबाई ग आई माझी मला बाई निघोज गावची मळगंगा ग आई माझी माळाबाई || 6 || कुंडावरली मळाबाई ग आई माझी मला बाई कुंडमाऊली मळगंगा ग आई माझी मला बाई निघोज गावची मळगंगा ग आई माझी माळाबाई..........|| #malgangadevisong #akshayrajgaikwad #akshayraj #devi #bhakti #bhaktisong #devigeet #yedamai_all_song #yedabaisong #येडामाय_भक्ती_गीत #येडामाई #yedamaisong #chandan_kamble #ashish_shinde #banjo_masala #live #akshay_garadkar #marathi_love_song #active_pad_mix #piyasatpute