ओझरचा विघ्नहर गणपती दर्शन 🙏 | Ozar Ganpati Vlog | My 2nd Vlog
Unscripted Sai
0:00 / 0:00
ओझरचा विघ्नहर गणपती दर्शन 🙏 | Ozar Ganpati Vlog | My 2nd Vlog
134 просмотра · 2 нед. назад
Unscripted Sai
75 подписчиков
134 просмотра · 2 нед. назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
माझ्या दुसऱ्या Vlog मध्ये आपण गेलो आहोत ओझरच्या श्री विघ्नहर गणपती मंदिरात. 🚩
या Vlog मध्ये माझा पूर्ण प्रवास, ओझरचा परिसर, मंदिर आणि विघ्नहर गणपतीचं दर्शन तुम्हाला पाहायला मिळेल. 🙏✨
हा माझ्यासाठी फक्त एक Vlog नाही, तर माझ्या छोट्याशा YouTube journey मधला आणखी एक सुंदर अनुभव आहे. ❤️
तुम्हाला Vlog आवडला तर
👍 Like करा
💬 Comment करून तुमचा अनुभव सांगा
🔔 Subscribe करा — Unscripted Sai
तुमचा support माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏
📍 Location: Ozar, Maharashtra
🎥 Vlog: #2
📺 Channel: Unscripted Sai
#OzarGanpati #VighnaharGanpati #OzarVlog #GanpatiDarshan #GanpatiBappaMorya #MarathiVlog #MaharashtraVlog #TravelVlog #UnscriptedSai #mysecondvlog