Rahul Gandhi Live : CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची पत्रकार परिषद | Abhijit Dipke
Mumbai Tak
0:00 / 0:00
Rahul Gandhi Live : CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची पत्रकार परिषद | Abhijit Dipke
114 639 просмотров · Трансляция закончилась 9 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
114 639 просмотров · Трансляция закончилась 9 часов назад
जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांना (आशुतोष रांका आणि सौरव दास) ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईचा निषेध करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी CJP ला आपला पहिला जाहीर पाठिंबा दिला आहे. "शांततापूर्ण आंदोलनात तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही, यासाठी तरुणांना तुरुंगात टाकणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे," असे राहुल गांधी म्हणाले. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या संपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दुपारी १:३० वाजता विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत.
Leader of the Opposition Rahul Gandhi has extended his public support to Cockroach Janta Party (CJP) leaders Ashutosh Ranka and Saurav Das, who were remanded to 5-day judicial custody for protesting and waving the Tricolour at Delhi's Jantar Mantar. Condemning the police action, Gandhi stated that jailing youth for peaceful protests is an act of cowardice and vowed that the people will reclaim Jantar Mantar as a protest site. CJP founder Abhijeet Dipke thanked Gandhi for his solidarity. Amidst these developments, Rahul Gandhi is scheduled to address a press conference at 1:30 PM today.
Rahul Gandhi Live : CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची पत्रकार परिषद | Abhijit Dipke
#RahulGandhiLive #CJP #AbhijitDipke #RahulGandhi #CJP #JantarMantar #DelhiProtest #IndianPolitics #Democracy #Congress