स्वतःचा त्रास बाजूला ठेवून घरासाठी धावपळ… | Daily Routine Vlog #youtuber #video #trending #housewife
Komal Shelke
0:00 / 0:00
स्वतःचा त्रास बाजूला ठेवून घरासाठी धावपळ… | Daily Routine Vlog #youtuber #video #trending #housewife
4 401 просмотр · 11 дней назад
Komal Shelke
582 подписчика
4 401 просмотр · 11 дней назад
नमस्कार ❤️
आजच्या व्लॉगमध्ये आहे माझं दुपारपासून रात्रीपर्यंतचं डेली रूटीन. आज दाढ खूप दुखत होती आणि त्यामुळे दिवसभर खूप त्रास होत होता. 😔 तरीही घरची कामं आणि घरच्या जबाबदाऱ्या तर थांबत नाहीत, म्हणून जमेल तसं सगळं आवरलं आणि कामं पूर्ण केली.
आज दुपारच्या जेवणासाठी स्पेशल मेन्यू होता 😋
🍽️ गरमागरम पुरी
🥔 बटाट्याची भाजी
🍨 आंब्रखंड
🍨 श्रीखंड
आणि रात्रीच्या जेवणासाठी बनवली चिकनची भाजी, भाकरी आणि भात. ❤️
दाढ खूप दुखत असतानाही घरातली कामं, स्वयंपाक, आवराआवर आणि रोजची धावपळ अशी माझी आजची संपूर्ण दिवसाची रूटीन तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
हाऊसवाईफची लाइफ म्हणजे स्वतःचा त्रास बाजूला ठेवून घरासाठी सतत काही ना काही करत राहणं… ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe ❤️ नक्की करा.
तुमचा एक Like आणि एक Subscribe मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप Motivation देतो. 🥰
#DailyVlog #DailyRoutine #HousewifeLife #MarathiVlog #MarathiDailyVlog #दैनंदिनरूटीन #हाऊसवाईफलाईफ #ChickenBhaji #PuriBhaji #MarathiYouTuber #housewifelife #housewife #trending #youtube #youtubeshorts #youtuber #likeandsubscribe #subscribe #subscribemychannel #views #viralvideo #viralvideo #support #explorepage #explore #exploremore #exploremore #fortnite #foryourpage #foryoupage #dailyvlog #daily #fyp #trending #trendingvideo