वेगळ्या पद्धतीने आणि झटपट होणारा बोंबलाचा हिरवा रस्सा 😍 | चविष्ट Bombil Green Rassa
Purvas Kitchen
0:00 / 0:00
वेगळ्या पद्धतीने आणि झटपट होणारा बोंबलाचा हिरवा रस्सा 😍 | चविष्ट Bombil Green Rassa
508 просмотров · 4 нед. назад
Purvas Kitchen
692 подписчика
508 просмотров · 4 нед. назад
आज बनवूया एकदम झणझणीत, तिखट-चविष्ट आणि खमंग बोंबलाचा हिरवा रस्सा! 🐟🌶️
भरपूर ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण वापरून बनवलेला हा हिरवा रस्सा भात किंवा भाकरीसोबत खायला अगदी परफेक्ट आहे! 😍
या रेसिपीमध्ये बोंबील कसे स्वच्छ करून घ्यायचे, हिरवं वाटणं कसं तयार करायचं आणि चविष्ट हिरवा रस्सा कसा बनवायचा हे अगदी सोप्या पद्धतीने दाखवलं आहे.
जर तुम्हाला Maharashtrian Fish Recipes, Bombil Recipes आणि Seafood Recipes आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि Purvas Kitchen ला Subscribe करा. ❤️
👍 Video आवडला तर Like करा
💬 Comment मध्ये सांगा — तुम्ही बोंबलाचा रस्सा भातासोबत खाता की भाकरीसोबत? 😋
🔔 अशाच सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपीसाठी Subscribe करा!
#बोंबील #बोंबीलरस्सा #बोंबलाचाहिरवारस्सा #Bombil #BombilRassa #BombilCurry #BombayDuck #FishCurry #FishRecipe #MaharashtrianFood #MaharashtrianRecipes #MarathiRecipe #SeafoodLovers #SeafoodRecipe #KonkaniFood #PurvasKitchen #nonveg #nonvegrecipe #recipe #cooking #cookingchannel
बोंबलाचा हिरवा रस्सा, बोंबील रस्सा, बोंबीलची रेसिपी, बोंबील रेसिपी मराठी, bombil green rassa, bombil green curry, bombil curry recipe, bombay duck curry, bombil curry marathi, bombil recipe, bombil rassa, fish curry recipe marathi, fish curry maharashtrian style, Maharashtrian fish curry, Marathi fish recipes, seafood recipes marathi, authentic Maharashtrian fish recipe, spicy fish curry, green fish curry, bombil masala, बोंबील मसाला, घरगुती फिश करी, झणझणीत बोंबील रस्सा, कोकणी फिश करी