#NEMBAI MAULI BHAKTACHI SAWLI BASLI GADAVAR #NEMBAI_SONG_MACHHINDRA_BIDVE_SONG
MACHHINDRA BIDVE OFFICIAL_1112
0:00 / 0:00
#NEMBAI MAULI BHAKTACHI SAWLI BASLI GADAVAR #NEMBAI_SONG_MACHHINDRA_BIDVE_SONG
7 568 просмотров · 10 дн. назад
MACHHINDRA BIDVE OFFICIAL_1112
228 подписчиков
7 568 просмотров · 10 дн. назад
🔱ॐ नमो आदेश🚩
संगमनेर तालुक्यातील ओझर मनोली गावचे आराध्य दैवत🙏
आई नेमबाई माऊली देवस्थान आधारित नवीन भक्ती गीत
आपल्या सेवेत घेऊन येत आहे.
🎤गीत- नेमबाई माऊली भक्ताची सावली बसली गडावर...!
🎼गीतकार/गायक- नाथ भक्त मच्छिंद्र भास्कर बिडवे
🎤गायिका- माधुरी ताई गुंजाळ
संकल्पना- अभिजीत पाचोरे
🎼रेकॉर्डिंग- साईरत्न म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ संगमनेर
व्हिडीओ /फोटोग्राफी -सुनील बेंद्रे
विशेष आभार -माझे गुरुबंधू नाथ-गायक आकाश भाऊ शिंदे
म्हाळू बाबा (भगत )साबळे,, मनोली.यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार हे गीत....
NEMBAI MAULI BHAKTACHI SAWLI BASLI GADAVAR...!
असेच नवनवीन गीत बनवण्यासाठी आमच्याशी नक्की संपर्क करा.
मो. 9763488320
आमचे कोणते व्हिडिओ अथवा ऑडिओ डाऊनलोड करून इतरत्र कुठेही अपलोड केल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.
नेमबाई माऊली भक्ताची सावली' हे गीत आई नेमबाई माऊलीच्या चरणी समर्पित आहे.आई नेमबाई माऊलीचा आशीर्वाद सर्व भक्तांवर सदैव राहो, हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना! हे गीत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.
#nembai
#devi
#devi
#नेमबाई#bidve_singer