Перейти к содержимому

पार्वतीच्या बाळा | गणपतीची गाणी Parvatichya Bala | Ganpati Song | Ganpati Gani | Ganpati Video Song

Vision Bhakti Marathi

0:00 / 0:00

पार्वतीच्या बाळा | गणपतीची गाणी Parvatichya Bala | Ganpati Song | Ganpati Gani | Ganpati Video Song

127 417 просмотров · 1 мес. назад
Vision Bhakti Marathi
3,03 млн подписчиков
127 417 просмотров · 1 мес. назад
Title - Parvatichya Bala Singer - Mahesh Hiremath VFX - Vision Graphics Label - Vision Bhakti Marathi Video Credits :- कलाकार- तेजस ढेरे व्हिडिओ दिग्दर्शक छायाचित्रण -बाळासो निकम, संकलन -श्रुतीक बिरंजे (SBM media) सहाय्यक-सतीश पाटील. खास आकर्षण- गणराया आगमन सोहळा 2026. कोल्हापूर, मिरज. Parvatichya Bala Ganpati Song | पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा | Ganpati Maza Nachat Aala Lyrics :- गणपती बाप्पा (मोरया) मंगलमुर्ती (मोरया) आला रे आला (गणपती आला) आला रे आला (गणपती आला) पार्वतीच्या बाळा, पायात वाळा पार्वतीच्या बाळा, पायात वाळा पुष्प हारांच्या घातलात माळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज तारारारा झाला र गणपती माझा नाचत आला मोदक, लाडू संगतीला घेऊ भक्ती भावाने देवाला वाहु गणरायचे गुण गान गाऊ डोळे भरून देवाला पाहु (देवाला पाहु, देवाला पाहु) (देवाला पाहु, देवाला पाहु) गाव हा सारा गरजून गेला र गणपती माझा नाचत आला गाव हा सारा गणपती माझा नाचत आला वंदन माझे तुझिया पाया धरी शिरावर कृपेची छाया भक्ताला या दर्शन तू द्याया देवाजी देवा हे गणराया (देवाजी देवा हे गणराया) (देवाजी देवा हे गणराया) ताशाचा आवाज गणपती माझा नाचत आला (ताशाचा आवाज तारारारा झाला हो) (गणपती माझा नाचत आला) (ताशाचा आवाज तारारारा झाला हो) (गणपती माझा नाचत आला) फटाके उडती, चाले जयघोश नाचाया, गाया आलाया जोश धुंदीत झाले, ये बेहोश मोहाचे सारे तोडुन पाश (मोहाचे सारे तोडुन पाश) (मोहाचे सारे तोडुन पाश) मजा हि येते दर वर्षाला र गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज गणपती माझा नाचत आला (ताशाचा आवाज तारारारा झाला हो) (गणपती माझा नाचत आला) (ताशाचा आवाज तारारारा झाला हो) (गणपती माझा नाचत आला) पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्प हारांच्या घातलात माळा ताशाचा आवाज तारारारा झाला र गणपती माझा नाचत आला 🔔 Kindly Subscribe Channel -    / @bhaktimarathi   #GanpatiSongs #GanpatiVideo #Parvatichyabala Popular Marathi Bhaktigeete: 🟢Top १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते    • १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते । अक्कलकोट ...   🟢मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात    • मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात | Mulich...   🟢संध्याकाळचे श्लोक    • संध्याकाळचे श्लोक Sandhyakalche Shlok | Ev...   🟢चला हो पंढरी जाऊ    • चला हो पंढरी जाऊ | जिवाच्या जिवलगा पाहू | ...   🟢टॉप १० विठ्ठल अभंग    • टॉप १० विठ्ठल अभंग | नदी भरली चंद्रभागा | ...   🟢शांत हो श्री गुरुदत्ता    • शांत हो श्री गुरुदत्ता | Shant Ho Shri Gur...   🟢गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण    • गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण || Gokula...   🟢जारे जारे सारे स्वामी दर्शनाला    • जारे जारे सारे स्वामी दर्शनाला | अक्कलकोट ...   🟢50 Nonstop गणेश भक्तीगीते    • 50 Nonstop अप्रतिम गणेश भक्तीगीते | Ganesh...   🟢रडू नको बाळा मी पाण्याला जाते    • रडू नको बाळा मी पाण्याला जाते - Top 10 मरा...   🟢शिव शंकराची गाणी    • श्रावण सोमवार स्पेशल : शिव शंकराची गाणी | ...   🟢सकाळचे श्लोक    • सकाळचे श्लोक - श्लोक, स्तोत्र, नित्य पठण, ...   नमस्कार, Vision भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे. या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील.. Vision Bhakti Marathi    / @bhaktimarathi   .. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏 LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE