कवठाबद्दल माहिती | Information about Wood Apple (Kavath)
Dr Lata Padekar
0:00 / 0:00
कवठाबद्दल माहिती | Information about Wood Apple (Kavath)
16 630 просмотров · 5 лет назад
Dr Lata Padekar
10,1 тыс. подписчиков
16 630 просмотров · 5 лет назад
कवठ हा एक कमी पाण्यावर येणारा वृक्ष आहे. त्याची पाने आकाराने लहान असतात आणि फळे मात्र मोठी व कठीण कवच असणारी असतात. लावल्यानंतर थोडीशी काळजी घेतली तर पुढे पावसाच्या पाण्यावर याचा आपोआप वृक्ष होत जातो. ही काटेरी वनस्पती आहे. एकाच झाडाला अनेक फळे येतात. ती औषधी असतात , तसेच त्यामध्ये 'क' जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते.