कोड पायपिंग बनवायला शिका अगदी सोप्या पद्धतीने | Step By Step Piping Cutting & Stitching | New Lear
ASHA fashion institute
0:00 / 0:00
कोड पायपिंग बनवायला शिका अगदी सोप्या पद्धतीने | Step By Step Piping Cutting & Stitching | New Lear
85 просмотров · 7 дн. назад
ASHA fashion institute
285 подписчиков
85 просмотров · 7 дн. назад
या व्हिडिओमध्ये आपण कोड पायपिंग बनवण्याची सोपी आणि सुंदर पद्धत शिकणार आहोत. 😍
नवीन शिकणाऱ्या महिलांसाठी खास स्पेशल व्हिडिओ! अगदी सोप्या स्टेप्समध्ये परफेक्ट कोड पायपिंग कशी बनवायची, हे शिकवले आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल:
✅ कोड पायपिंग बनवण्याची सोपी पद्धत
✅ स्टेप बाय स्टेप कटिंग आणि स्टिचिंग
✅ सुंदर फिनिशिंग कशी करावी
✅ घरबसल्या फॅशन डिझायनिंग शिका
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.KodPiping #PipingDesign #BlouseDesign #BlouseStitching #PipingCutting #FashionDesigning #Tailoring #MarathiSewing #SewingTutorial #BlouseMaking #MarathiFashion #AshaFashionInstitute