Перейти к содержимому

Santoshane Daan Devala Jo Deil | संतोषाने दान देवाला जो देईल | Marathi Christian Offering Song

Sarasmal Bhajan Group

0:00 / 0:00

Santoshane Daan Devala Jo Deil | संतोषाने दान देवाला जो देईल | Marathi Christian Offering Song

3 284 просмотра · 6 дней назад
Sarasmal Bhajan Group
530 подписчиков
3 284 просмотра · 6 дней назад
संतोषाने दान देवाला जो देईल 🙏 | Offering Song Marathi #SantoshaneDaan #MarathiYeshuBhajan 🎤 LYRICS: [कोरस] संतोषाने दान देवाला जो देईल देवाला जो देईल संतोषाने दान देवाला जो देईल देवाला जो देईल संतोषाने दान देवाला जो देईल देवाला जो देईल [वर्स 1] तोचि प्रिय होईल देवाजीला आ तोचि प्रिय होईल देवाजीला आ मानव जीवन बल आणि धन बल आणि धन मानव जीवन बल आणि धन बल आणि धन [वर्स 2] देवाजीचे दान मानवाला आ देवाजीचे दान मानवाला आ देव बोलतसे मानवास ऐक मानवास ऐक देव बोलतसे मानवास ऐक मानवास ऐक [वर्स 3] दहांतून एक भाग माझा आ दहांतून एक भाग माझा आ जर आणशील माझ्या भांडारात माझ्या भांडारात जर आणशील माझ्या भांडारात माझ्या भांडारात [वर्स 4] कल्याण अनंत होईल तुझे आ कल्याण अनंत होईल तुझे आ आकाशकपाट सारे उघडून सारे उघडून आकाशकपाट सारे उघडून सारे उघडून [वर्स 5] टाकीन भरून घर तुझे आ टाकीन भरून घर तुझे आ तीन मलाखीत दहाव्या ओवीत दहाव्या ओवीत तीन मलाखीत दहाव्या ओवीत दहाव्या ओवीत [वर्स 6] देव हा बोलत आहे सदा आ देव हा बोलत आहे सदा आ सारा दशमांश देवभांडारात देवभांडारात सारा दशमांश देवभांडारात देवभांडारात [वर्स 7] आणून प्रचीत पाहा खरीया आ आणून प्रचीत पाहा खरीया आ देवाला देताना कमी होत नाही कमी होत नाही देवाला देताना कमी होत नाही कमी होत नाही [वर्स 8] वाढतच जाई आशीर्वाद आ वाढतच जाई आशीर्वाद आ सजीव देवाचे सजीव वचन सजीव वचन सजीव देवाचे सजीव वचन सजीव वचन [वर्स 9] आहे सनातन देव-जनां आ आहे सनातन देव-जनां आ संतोषाने दान देवाला जो देईल देवाला जो देईल संतोषाने दान देवाला जो देईल देवाला जो देईल संतोषाने दान देवाला जो देईल देवाला जो देईल #SantoshaneDaanDevalaJoDeil #MarathiYeshuGeet #MarathiChristianSong #DashmanshGeet #OfferingSong #Malachi310 #MarathiGospel #YeshuBhajanMarathi #ChristianBhajan #KhristiGeet #YeshuCheGane #MarathiWorship #DevacheDaan #MarathiPraiseAndWorship