Перейти к содержимому

#गौळण ! माझ्या ग दुधात नाही पाणी ! विशाल बुवा रसाळ ! mazya g dudhat nahi pani ! vishal rasal #gavlan

🎙️Pakhawaj Jayesh🎙️

0:00 / 0:00

#गौळण ! माझ्या ग दुधात नाही पाणी ! विशाल बुवा रसाळ ! mazya g dudhat nahi pani ! vishal rasal #gavlan

14 359 просмотров · 1 год назад
🎙️Pakhawaj Jayesh🎙️
35,7 тыс. подписчиков
14 359 просмотров · 1 год назад
बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ || गोकुळच्या त्या गाई म्हशीचं खाणं सगळं राण माळाचं उगीच कशाला चाखून बघायचं पैशा विणा घेणं बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ || यमुनेचा तो अवघड घाट चढता चढता दुःखतिया पाट नेहमीच तयाची वारी कट थांबू नका गवळणी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ || महानंदाची वेडी माया देवासाठी तिची सुखली काया एका जनार्दनी पडू त्याच्या पाया देवा लीन होवूनी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ || बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन मराठी लिरिक्स Bajarala Viknya Nighali  Dahi dudh Tak Aani Loni Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics marathi || सर्वांना श्री कृष्ण जन्मष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा || कृष्णाच्या गवळनि  Marathi Gavlani #mazyadudhatnahipani #vishalrasal #bajaralavikanyanighali #gavlan #सुंदरतेध्यान#सायली मानकवले #पखवाजजयेश#विकी मानकवले #भजन #अभंगवाणी #तबला #पखवाज #pakhawajjayesh#bhajan #saylikhaire#vickymankavle#jayeshshinde#sundartedhyan भजन​ #भक्तीगीते​ #भावगीते​ #abhangmarathi​ #abhangwani​ #song​ #music​ #marathisong​ #abhangmarathi​ #gaulanimarathi​ #gaulan​ #vishalrasal​ #sonalrasal​ #pakhawajjayesh​ #swarupsoundofficial #pakhawajjayesh #devotionalgavlan#vithalachigani#vithalbhajan #saylimankavle