माहीम किल्ला मोजतोय अखेरचा श्वास | Mahim Fort in Shabby Condition IPortuguese History |Lokmat Oxygen
Lokmat Sakhi
0:00 / 0:00
माहीम किल्ला मोजतोय अखेरचा श्वास | Mahim Fort in Shabby Condition IPortuguese History |Lokmat Oxygen
1 209 просмотров · 5 л. назад
Lokmat Sakhi
897 тыс. подписчиков
1 209 просмотров · 5 л. назад
मुंबईला वारसा लाभलाय तो किल्ल्यांचा, मुंबई मध्ये अनेक असे किल्ले आहेत, ज्यांचा इतिहास रोमांचक आहे. आपण अशाच काही किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत माहीमचा किल्ला जो माहीम, मुंबई, येथे माहीमच्या खाडीजवळ आहे. ह्या किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी आहे तर उत्तरेला वांद्रे आहे. हा किल्ला सध्या सभोवतालच्या झोपडपट्यांमुळे व सततच्या अतिक्रमणामु़ळे सुस्थितीत नाहीये, आणि वास्तूची स्थिती दयनीय झाली आहे.
#LokmatOxygen #HealthVideo #Tips
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi