Перейти к содержимому

|प्रभूचे गाईल मी गुणगान | | किसनराव | अशोकराव |ख्रिस्ती भक्तीगीत ||

Kiran Kale official

0:00 / 0:00

|प्रभूचे गाईल मी गुणगान | | किसनराव | अशोकराव |ख्रिस्ती भक्तीगीत ||

76 308 просмотров · 2 г. назад
Kiran Kale official
23,9 тыс. подписчиков
76 308 просмотров · 2 г. назад
जर हे गीत तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर कमेंट, आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका 😊🙏🏻 .....प्रभूचे गाईल मी गुणगान..... जो वरी देही माझा प्राण प्रभूचे गाईल मी गुणगान ||धृ|| दास तुझा मी हीन हृदयाचा प्रारंभ करितो प्रभू सेवेचा प्रभू ख्रिस्ता दे मज हे दान प्रभूचे गाईल मी गुणगान ||1|| प्रभू सेवेशी झीजवून काया अखंड त्याची आम्हावर माया प्रभू ख्रिस्ताची प्रीती महान प्रभूचे गाईल मी गुणगान ||2||