पृथ्वीच्या आत नक्की काय आहे? Inside the Earth | संपूर्ण प्राकृतिक भूगोल
Sahyadri IAS Academy
0:00 / 0:00
पृथ्वीच्या आत नक्की काय आहे? Inside the Earth | संपूर्ण प्राकृतिक भूगोल
454 просмотра · 4 месяца назад
Sahyadri IAS Academy
45,1 тыс. подписчиков
454 просмотра · 4 месяца назад
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की या अनंत विश्वाची निर्मिती कशी झाली आणि आपल्या पायाखाली हजारो किलोमीटर खोल पृथ्वीच्या गाभाऱ्यात नक्की काय दडलंय?
In this video, we are taking a mind-blowing journey from the very beginning of the universe to the deepest center of our planet. आपण समजून घेणार आहोत बिग बँग थेअरी (Big Bang Theory), विश्वाची उत्पत्ती, आणि आपली पृथ्वी कशी तयार झाली (Origin and Evolution of the Earth).
त्याचबरोबर आपण पृथ्वीच्या अंतरंगाचा (Interior of the Earth) सविस्तर अभ्यास करणार आहोत. Crust, Mantle, आणि Core या थरांमध्ये नक्की काय फरक आहे आणि तिथे तापमान किती असते, हे आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत. हा व्हिडिओ MPSC, UPSC, आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच विज्ञानाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
#originoftheearth #interioroftheearth #mpscgeography #marathiscience #spacefacts #geography
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा-
📞 +91 9011110782 / +91 9011110783
Follow us on-
✉️ Telegram: https://t.me/sahyadriiasacademy
🔗 Website: www.sahyadriias.com
📸 Instagram: / sahyadri_ias
📧 Email: sahyadriias@gmail.com
#sahyadriias #sahyadriiasacademy #dhairyasheelsir #mpscpune #mpscacademy #upscacademy #pune #maharashtra