🙏 जीवनातील सर्व अडचणी दूर करणारी श्री गुरुचरित्र कथा | नक्की ऐका, आयुष्य बदलून जाईल | गणेश मकरंजकर
गजर विठुरायाचा gajar vithurayacha HD
0:00 / 0:00
🙏 जीवनातील सर्व अडचणी दूर करणारी श्री गुरुचरित्र कथा | नक्की ऐका, आयुष्य बदलून जाईल | गणेश मकरंजकर
2 931 просмотр · Трансляция закончилась 19 ч назад
गजर विठुरायाचा gajar vithurayacha HD
34,1 тыс. подписчиков
2 931 просмотр · Трансляция закончилась 19 ч назад
🙏 श्री गुरुचरित्र कथा | ह.भ.प. गणेश महाराज करंजकर
जीवनातील दुःख, संकटे आणि अडचणींवर मात करण्यासाठी श्री गुरूंची भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरण किती महत्त्वाचे आहे, हे जाणून घ्या या सुंदर श्री गुरुचरित्र कथेमधून.
श्री गुरुचरित्राचे श्रवण मनाला शांती, जीवनाला दिशा आणि श्री गुरूंच्या चरणी भक्तीभाव निर्माण करणारे आहे.
🌺 कथा व्यास : ह.भ.प. गणेश महाराज करंजकर
🙏 श्री गुरूंच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान लाभो.
व्हिडिओ आवडल्यास: 👍 व्हिडिओला LIKE करा. 🔔 चॅनेल SUBSCRIBE करा. 📲 आपल्या मित्रपरिवारासोबत SHARE करा.
असेच नवनवीन कीर्तन, प्रवचन, श्री गुरुचरित्र कथा आणि धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गजर विठुरायाचा YouTube चॅनेलला Subscribe करा.
🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺
#श्रीगुरुचरित्र #गणेशमहाराजकरंजकर #श्रीगुरुदेवदत्त #गुरुचरित्रकथा #गजरविठुरायाचा #मराठीप्रवचन #दत्तभक्ती #मराठीकीर्तन #श्रीदत्त #भक्ती