भक्ताचे अंतरी सावळा श्रीहरी - रश्मी बापट
Rashmi Bapat
0:00 / 0:00
भक्ताचे अंतरी सावळा श्रीहरी - रश्मी बापट
101 просмотр · 12 дней назад
Rashmi Bapat
382 подписчика
101 просмотр · 12 дней назад
१५ आणि १६ ऑगस्ट रोज़ी स्वरुपयोगाश्रमात गिरिवन येथे आत्मवेध यज्ञ संपन्न झाला.
हयादिवशी स्वरुपयोगाश्रमात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
तसेच श्रीरामकृष्ण परमहंस आणि स्वामी स्वरूपानंद ह्यांची पुण्यतिथी व योगी अरविंद यांची इंग्रजी दिनांकानुसार जयंती साजरी केली.
डॉ. हिमांशु वझे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मवेध यज्ञ संपन्नपणे पार पडला.
या यज्ञात अभंगगायनाच्या कार्यक्रमात भक्ताचे अंतरी सावळा श्राहरी हा संजीवनी गाथेतील स्वामी स्वरूपानंदांनी रचलेला अभंग मी गायला. ह्या अभंगाला मी स्वतः चाल लावली आहे.
हार्मोनिअमची साथ मोनिका किंबहुनेनी केली व तबल्याची साथ अजित किंबहुने यांनी केली.
#अभंग #रश्मी#स्वातंत्र्यदिन #संजीवनीगाथा#स्वामीस्वरुपानंद
#श्रीराम कृष्ण परमहंस#आत्मवेध यज्ञ
#स्वरुपयोग प्रतिष्ठान#गिरीवन