धावपळीच्या आयुष्यात सुपरमॉम्ससाठी झटपट हेल्दी मखाणा! Quick & Healthy Makhana Recipe for Busy Moms ❤️
Swadify
0:00 / 0:00
धावपळीच्या आयुष्यात सुपरमॉम्ससाठी झटपट हेल्दी मखाणा! Quick & Healthy Makhana Recipe for Busy Moms ❤️
30 просмотров · 12 дн. назад
Swadify
60 подписчиков
30 просмотров · 12 дн. назад
आजच्या या धावपळीच्या काळात घर, काम आणि मुलांचे आरोग्य सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक आईची कसरत मी समजू शकते. बाहेरचं काम सांभाळून मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हा खरोखरच एक 'टफ जॉब' आहे! म्हणूनच, सर्व कष्टकरी आईंना आणि माझ्या मैत्रिणींना माझा मनापासून मुजरा... सॅल्यूट आहे! 🙏❤️
याच धावपळीत स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि मुलांसाठी एकदम झटपट, क्रंची आणि पौष्टिक असा 'मखाणा' कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. एकदा डबा भरून ठेवा आणि टेन्शन फ्री व्हा!
व्हिडिओ आवडल्यास आपल्या सर्व सुपरवुमन मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच सोप्या टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका! ✨
@swadifymarathi
🥣 Ingredients
मखाणा (Makhana / Lotus Seeds) – २ कप (2 Cups)
sunflower oil – १ चमचा (1 Tbsp)
घरी बनवलेली पुदीना पावडर (Homemade Pudina Powder) – १ लहान चमचा (1 Tsp)
चाट मसाला (Chaat Masala) – १/२ लहान चमचा (1/2 Tsp)
साधं मीठ (Regular Salt) – चवीनुसार (Taste as required)
#swadifymarathi
#Supermom #HealthySnacks #MakhanaRecipe #WorkingMom #HomemakerLife #MarathiReels #HealthyLifestyle #QuickRecipes #WomenEmpowerment #ChildNutrition #FitMom #Aai #मराठीरील्स #मखाणा #हेल्दीफूड
#PudinaMakhana #MakhanaRecipe #HealthySnacking #ChatpataMakhana #HomemadePudinaPowder #QuickRecipes #SupermomSnack #MarathiReels #HealthyLifestyle #MakhanaChaat #मखाणा #पुदीनामखाणा #हेल्दीरेसिपी