Перейти к содержимому

संत तोची जाणा जगी।दया क्षमा ज्याचे अंगी।#संपुर्ण_किर्तन गुरुवर्य श्री रविद्र महाराज हरणे मुक्ताईनगर

Devidas Maharaj Misal Official

0:00 / 0:00

संत तोची जाणा जगी।दया क्षमा ज्याचे अंगी।#संपुर्ण_किर्तन गुरुवर्य श्री रविद्र महाराज हरणे मुक्ताईनगर

2 830 просмотров · 4 года назад
Devidas Maharaj Misal Official
1,73 тыс. подписчиков
2 830 просмотров · 4 года назад
श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था संचलित श्री संत संताजी महाराज जगनाडे अनाथालय सदर संस्था व अनाथआश्रम समाजातील गरीब,गरजु,अनाथ,आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांसाठी काम करते. समाजात असे अनेक विद्यार्थी आहे ज्यांना अन्न,वस्त्र,निवारा आणि शिक्षणाची गरज आहे पण परीस्थितीने लाचार होऊन कुठेतरी काम करुन भिक मागुन उदरनिर्वाह करतात. अशा मुलांसाठी आम्ही काम करतो, आपणसुद्धा या समाजकार्यात सहभागी होऊन एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवावा. आपण या मुलांसाठी योग्य ती मदत करु शकता कपडे,अन्नदान,पाठ्यपुस्तके किंवा आर्थिक स्वरुपात. पत्ता-श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था व अनाथालय मु.पो केर्‍हाळा ता.सिल्लोड जि.छ.संभाजीनगर(औरंगाबाद) संपर्क संस्थापक अध्यक्ष::-श्री देविदास महाराज मिसाळ 9922103903/7020313712 【●●Devidas maharaj misal●●】 ◆◆My Facebook ID◆◆   / devidas.misal.3   ◆◆SANSTHA PAGE ID◆◆ https://www.facebook.com/profile.php?... शिक्षक::-श्री अनिल महाराज बन्सोड 8459918279 शिक्षक::-श्री रोहित महाराज उगले 9322381977 #श्रीसंतज्ञानेश्वरमाऊलीवारकरीशिक्षणसंस्थाकेर्हाळा#देविदासमहाराजमिसाळ#varkaribhajan#वारकरीकिर्तन#वारकरीचाली#varakarichali#varkarichali#devidasmaharajmisal#varkarikirtan#vishnumaharajkudale#विष्णुमहाराजकुदळे#shreesantdnyaneshwarmaulivarkarishikshyansansthakerhala#kutabhangkirtan#कुटअभंगकिर्तन