MPSC पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली? | MPSC Official Update | नवीन परीक्षा तारीख कधी? | MPSC Update
Abhyas Mitra MPSC
0:00 / 0:00
MPSC पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली? | MPSC Official Update | नवीन परीक्षा तारीख कधी? | MPSC Update
12 474 просмотра · Трансляция закончилась 23 часа назад
Abhyas Mitra MPSC
386 тыс. подписчиков
12 474 просмотра · Трансляция закончилась 23 часа назад
MPSC पूर्व परीक्षा 2026 बाबत महत्त्वाची अधिकृत अपडेट! 🚨
या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा/संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात आली आहे का?, परीक्षा तारखेबाबत काय अपडेट आहे आणि उमेदवारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
📌 या व्हिडिओमध्ये पाहा :
✅ MPSC पूर्व परीक्षा 2026 चे नवीन अपडेट
✅ परीक्षा पुढे ढकलण्याबाबत माहिती
✅ नवीन परीक्षा तारीख
✅ MPSC कडून आलेली अधिकृत माहिती
✅ विद्यार्थ्यांनी आता काय करावे?
✅ MPSC परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या सूचना
🎯 MPSC 2026 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे.
अभ्यास मित्र चॅनेलला Subscribe करा आणि MPSC परीक्षेतील महत्त्वाच्या Updates, Current Affairs, सराव प्रश्न आणि अभ्यास मार्गदर्शनासाठी Bell 🔔 Icon दाबा.
जय हिंद 🇮🇳 | शुभेच्छा! 💯
#तलाठीभरती2026 #TalathiBharti2026 #MarkBooster #अभ्यासमित्र #RTOAMVI #MPSCGatC #TalathiBharti #MPSC #स्पर्धापरीक्षा