सांगलीतील फेमस वडापाव | Sangli Food Tour | Pav Bhaji Sangli | Hidden Food Gems Sangli
Food With Amol Sadkar
0:00 / 0:00
सांगलीतील फेमस वडापाव | Sangli Food Tour | Pav Bhaji Sangli | Hidden Food Gems Sangli
1 644 просмотра · 6 часов назад
Food With Amol Sadkar
51 тыс. подписчиков
1 644 просмотра · 6 часов назад
सांगलीतील गणपती पेठेत असणाऱ्या मंगलमूर्ती वडापाव सेंटरला आज Food With Amol Sadkar ने भेट दिली. येथे मिळणारा गरमागरम वडापाव, स्पेशल कढी आणि मसाला पाव खूपच फेमस आहे. 😍🔥
या व्हिडिओमध्ये आपण मंगलमूर्ती वडापाव सेंटर Sangli येथील प्रसिद्ध वडापावची टेस्ट घेणार आहोत. त्यासोबत गरमागरम कढी, मसाला पाव आणि येथील फेमस पावभाजी देखील ट्राय केली
सांगलीचा फेमस वडापाव
सांगलीतील फेमस नाश्ता
सांगलीची फेमस पावभाजी
गणपती पेठेतील फेमस वडापाव
गरमागरम वडापाव
गरमागरम कढी
मसाला पाव
सांगली स्ट्रीट फूड
सांगलीची खाद्यसंस्कृती
सांगली फूड व्लॉग
📍 Location: गणपती पेठ, सांगली
🌶️ Must Try: वडापाव | कढी | मसाला पाव | पावभाजी
सांगलीमध्ये फेमस आणि चविष्ट स्ट्रीट फूड कुठे मिळते हे जाणून घेण्यासाठी हा पूर्ण Food Vlog नक्की पहा.
तुम्हाला यातील वडापाव, कढी, मसाला पाव की पावभाजी यापैकी काय जास्त आवडले ते Comment मध्ये नक्की सांगा! ❤️
#SangliFood #SangliStreetFood #SangliVadapav #MangalMurtiVadapav #Vadapav #PavBhaji #MasalaPav #MarathiFoodVlog #MaharashtraFood #IndianStreetFood #FoodVlog #FoodWithAmolSadkar