Перейти к содержимому

😱 गौरी विसर्जनाची लगबग! 🙏 | कोकणातला शेवटचा दिवस 🔥 | Jyeshtha Gauri Visarjan | Maaz Kokan

Maaz Kokan

0:00 / 0:00

😱 गौरी विसर्जनाची लगबग! 🙏 | कोकणातला शेवटचा दिवस 🔥 | Jyeshtha Gauri Visarjan | Maaz Kokan

129 просмотров · 2 дня назад
Maaz Kokan
17,5 тыс. подписчиков
129 просмотров · 2 дня назад
😱 गौरी विसर्जनाची लगबग! 🙏 | कोकणातला शेवटचा दिवस 🔥 | Jyeshtha Gauri Visarjan | Maaz Kokan 🙏 गौरी विसर्जनाची लगबग! 🌺 | कोकणातला शेवटचा दिवस! गौरीच्या आगमनानंतर आज आला तो भावूक विसर्जनाचा दिवस. 🙏🌺 कोकणात पारंपरिक पद्धतीने गौरी आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी झालेली लगबग, नदीकाठचं सुंदर वातावरण आणि भक्तिमय क्षण या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत. ❤️ 🌊 नदीमध्ये झालेलं विसर्जन 🙏 भक्तिमय वातावरण 🌺 गौरीला भावूक निरोप 🚩 गणपती बाप्पाच्या विसर्जनाचे सुंदर क्षण 🌴 कोकणातील पारंपरिक संस्कृती व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE ❤️ | SUBSCRIBE 🔔 नक्की करा. 🚩 गणपती बाप्पा मोरया! 🙏 गौरी माता की जय! 🌺