पटलं नाही तर स्पष्ट बोलणं गरजेचं|Chala Basuya|Ep 05| Hruta Durgule|Women's Day Spel |Planet Marathi
Planet Marathi OTT
0:00 / 0:00
पटलं नाही तर स्पष्ट बोलणं गरजेचं|Chala Basuya|Ep 05| Hruta Durgule|Women's Day Spel |Planet Marathi
91 989 просмотров · 2 года назад
Planet Marathi OTT
244 тыс. подписчиков
91 989 просмотров · 2 года назад
'प्लॅनेट मराठी' प्रस्तुत 'चला बसुया'च्या पाचव्या महिला दिन विशेष भागात आपल्याला भेटायला आली आहे सर्वांची लाडकी फुलपाखरू तसेच मालिका, नाटक, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून आपला ठसा उमटवणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणजेच ऋता दुर्गुळे. मंडळी तिने खूप कमी वेळात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आणि त्यांची मन जिंकली आहेतच. तसेच या नव्या भागात ऋता दुर्गुळे सोबत तिचं एक अभिनेत्री म्हणून प्रत्यक्षात आयुष्य कसं आहे ते ऋताचा या पुढील अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा असणार आहे अश्या अनेक रंजक गप्पा मारल्या आहेत. आवर्जून बघा..
'चला बसुया'च्या प्रत्येक भागात आपण नवनवीन कलाकारांबरोबर गप्पा मारणार आहोत त्यासाठी प्लॅनेट मराठीच्या YouTube चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
#planetmarathi #hruta #hrutadurgule #chalabasuya #episode5 #marathiactress #cuteactress #watchnow
Concept & Anchor - Kapil Deshpande
Director - Nikhil Bansode
Production Manager - Prathmesh Pathre
Lyrics - Suraj Patil & Anand Murugkar
Music & Singer - Suraj Patil
DOP - Deepak Pawar
Editor - Prathmesh Vanmali
Graphics - Sagar Adhav & Shreyas More
Sound - Suraj Patil
BTS - Aishwarya Nagesh
Social Media - Prathmesh Pathre & Aishwarya Nagesh
Gift Partner - HSB - Hemant Sugandh Bhandar
-------
👉 Subscribe to the Planet Marathi YouTube Channel now.
👉 Facebook: / planetmarathi
👉Instagram: / planet.marathi
👉 Twitter: / planetmarathi