Mi Sadhya Kay Karte| Ep 7| Psychology, Cinema and Humans| Dr. Mohan Agashe
Mi Sadhya Kay Karte
0:00 / 0:00
Mi Sadhya Kay Karte| Ep 7| Psychology, Cinema and Humans| Dr. Mohan Agashe
11 446 просмотров · 4 мес. назад
Mi Sadhya Kay Karte
1,87 тыс. подписчиков
11 446 просмотров · 4 мес. назад
मानवी मन समजून घेण्यासाठी पुस्तकं पुरेशी आहेत का? एकटेपणा, नैराश्य, मृत्यूची भीती, आठवणी आणि नातेसंबंध यांकडे आपण खरंच कसं पाहतो?
या विशेष भागात डॉ. मोहन आगाशे यांच्यासोबत त्यांच्या मानसोपचारतज्ज्ञ, अभिनेता आणि निर्माता या तिन्ही भूमिकांमधून संवाद साधला आहे.
हा संवाद केवळ चित्रपटांबद्दल नाही, तर माणूस, त्याच्या भावना आणि आयुष्य समजून घेण्याचा एक प्रवास आहे.
तुम्हाला सर्वात जास्त कोणता विचार भिडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
🎁 डॉ. मोहन आगाशे सरांसाठी Sante Foods कडून खास भेट – गुळाने गोड केलेली डार्क चॉकलेट्स आणि स्टेव्हियाने गोड केलेले जिंजर कुकीज.
🌐 Sante Foods
www.mysante.co.in
Watch Kaasav on Waves App. Click on Link : https://www.wavespb.com/links/SH17365mXP
Watch Dithee on Waves App. Click on Link : https://www.wavespb.com/links/SH17362GTP
Watch Out House on Waves App. Click on Link : https://www.wavespb.com/links/SH17364VUR
00:00 परिचय
03:00 भावना लपवण्याची किंमत
22:00 सुमित्रा भावे यांची जादू
41:00 अस्तू : आठवणी हरवल्या तर?
43:00 कासव : Depression समजून घेताना
46:00 दिठी : मृत्यूला का घाबरतो?
54:00 भावना व्यक्त करणं चुकीचं आहे का?
59:00 वृद्ध आई-वडिलांना काय हवं?
01:04:00 Rapid Fire ⚡
#DrMohanAgashe #Psychology #MentalHealth #MarathiPodcast #MiSadhyaKayKarte #SumitraBhave #Astu #Kaasav #Dithee #Outhouse #MarathiCinema #MentalWellbeing #Loneliness #DepressionAwareness #AlzheimersAwareness #depression #relationship #PodcastIndia #HumanPsychology #LifeLessons #MarathiReels #EmotionalHealth #Mindfulness #SelfAwareness #IndianCinema