Перейти к содержимому

या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली

1 895 727 просмотров · 4 г. назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
1 895 727 просмотров · 4 г. назад
साहित्य वजनी प्रमाण 1 किलो चकली भाजणी प्रमाण तांदूळ 500gms हरभरा डाळ 200gms मूग डाळ 100gms उडीद डाळ 50gms पोहे 100gms साबुदाणा 100 gms धणे 25gms जिरे 20gms वाटी प्रमाणे / कप प्रमाणे तांदूळ 4 cup हरभरा डाळ दीड कप मूग डाळ पाउण कप उडीद डाळ अर्धा कप पोहे 1 कप साबुदाणा पाउण कप धणे पाव कप जिरे पाव कप साठी थोडे कमी चकली साठी वजनी प्रमाण चकली भाजणी 1 किलो तेल 90-100gms ओवा 2 tsp तिळ 40gms मिरची पाउडर 6 tsp मीठ पाणी (कोमट) चकली साठी कप प्रमाण चकली भाजणी 8 कप तेल अर्धा कप ओवा 2 tsp तिळ पाव कप मिरची पाउडर 6 tsp मीठ पाणी (कोमट) साडेचार कप अंदाजे वाटीने कमी प्रमाण चकली भाजणी 4 वाटी तेल पाव वाटी ओवा 1 tsp तिळ 2 tbso मिरची पाउडर 3tsp मीठ पाणी (कोमट) 2 cup #1किलोचकलीभाजणीप्रमाण #कमीतेलकटपोकळकुरकुरीतचकली #या7टिप्सवापरूनबनवाखमंगचकलीभाजणीआणिकमीतेलकटखुसखुशीतचकली #खमंगचकलीभाजणीआणिकुरकुरीतचकली #कुरकुरीतकाटेरीचकली #चकलीभाजणी #खमंगकुरकुरीतचकली #कमीतेलकटकुरकुरीतचकली #चकलीभाजणी #भाजणी #दिवाळी #पारंपरिकचकलीभाजणीयोग्यप्रमाण #कुरकुरीतचकली #परफेक्टखुसखुशीतचकली #1kilochakalibhajani #chakalibhajaniaanichaksli #योग्यपद्धतीनेचकलीभाजणी #चकलीरेसीपीमराठी #murakku #झटपटचकली #भाजणीचीचकली #खमंगकाटेरीपोकळचकली #परफेक्टखुसखुशीतचकलीप्रमाण #saritaskitchen #diwali #दिवाळीspecial #diwalifaral #दिवाळीफराळ4