👉 “शाळेत नापास… पण आज YouTube वर यशस्वी! ही story तुमचं आयुष्य बदलू शकते”
MarathiGyanMantra
0:00 / 0:00
👉 “शाळेत नापास… पण आज YouTube वर यशस्वी! ही story तुमचं आयुष्य बदलू शकते”
472 просмотра · 6 месяцев назад
MarathiGyanMantra
351 подписчик
472 просмотра · 6 месяцев назад
“मोठं काही करायला मोठी साधनं लागत नाहीत… लागते ती फक्त जिद्द!”
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात सोहमची प्रेरणादायी कथा, ज्याने फक्त मोबाईल वापरून YouTube वर सुरुवात केली आणि स्वतःचं यशाचं साम्राज्य उभं केलं.
👉 सुरुवातीला अडचणी…
👉 लोकांची टिंगल…
👉 पण हार न मानता केलेला प्रयत्न…
आणि शेवटी मिळालेलं यश 💯
ही कथा प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याला काहीतरी मोठं करायचं आहे पण resources कमी आहेत.
#yotube
#youtubers
#youtubesuccess
#motivation
#marathigyanmantra