सदा नाम घोष करूं हरिकथा II बालासाहेब महाराज सुरेगावकर II कैलास महाराज पौल II सेंदुरसना
वारकरी सांप्रदाय
0:00 / 0:00
सदा नाम घोष करूं हरिकथा II बालासाहेब महाराज सुरेगावकर II कैलास महाराज पौल II सेंदुरसना
3 914 просмотров · 2 недели назад
वारकरी सांप्रदाय
5,37 тыс. подписчиков
3 914 просмотров · 2 недели назад
सदा नाम घोष करूं हरिकथा ।तेणें सदा चित्ता समाधान ॥ १ ॥सर्व सुख ल्यालों सर्व अलंकार ।आनंदें निर्भर डुलतसों ॥ २ ॥असो ऐसें कोठें आठवचि नाहीं ।देहींच विदेही भोगूं दशा ॥ ३ ॥तुका म्हणे आम्ही झालों अग्निरूप ।लागों नेदू पापपुण्य अंगा ॥ ४ ॥